{
  "village_code": "272400050287160000",
  "village_name": "कोप्रोली",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3117,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:37:37Z",
  "surveys": [
    "160/1/अ",
    "160/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nबाजूस जमीन बाबत मे.पेण येथिल सिव्हील जज्ज ज्यू.डी.सो.यांचे कोर्ट यांचा तडजोड पुरसीस रे.मु.नं 57/2021 वरील तडजोड पुरसीस मध्ये प्रती वादी यमुना शांताराम नाईक यांनी मौजे कोप्रोली मधील गट नं .160/1/अ व 160/1/क त्यांचा हिस्सा वादी चंद्राबाई जयराम लखिमले वैगरे 4 यांना देण्यात आला आहे.म्हणून यमुना शांताराम नाईक यांचे नाव कमी करण्यात आले.",
  "talathi": "तंत्रेश पोपट सावंत"
}
