{
  "village_code": "272400050287160000",
  "village_name": "कोप्रोली",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3120,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:37:37Z",
  "surveys": [
    "162/6/ब",
    "163/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमिनी मौजे.कोप्रोली गट नं. 162/6/ब व 163/1क या बाबत कुळ श्री.खंडू आत्माराम म्हात्रे व इतर 7 यांनी मालक श्रीम.वसुमती विनायक धारकर श्री.शिवराम विनायक धारकर श्री.रविंद्र विनायक धारकर यांचे विरुद्ध ना. शेतजमीन न्यायाधिकरण पेण यांचे न्यायालयात कुळ कायदा कलम 32 ग दावा क्र. 01/2026/2454 EQJ COURT NO.00020/2026 कडे दावा केला असुन सदर दाव्याच्या निकालानुसार कुळ श्री.खंडू आत्माराम म्हात्रे व इतर 7 नाव इतर अधिकारातुन कमी करुन कब्जेदार सदरि दाखल केले व जमिनमालक वसुमती विनायक धारकर,शिवराम विनायक धारकर रविंद्र विनायक धारकर यांचे नाव कमी करुन इतर अधिकारात खरेदी किंमत र.रु.1584.53/- या रक्कमेसह दाखल केली",
  "talathi": "तंत्रेश पोपट सावंत"
}
