{
  "village_code": "272400050287160000",
  "village_name": "कोप्रोली",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3128,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:19:18Z",
  "surveys": [
    "102/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nमा. उपविभागीय अधिकारी यांचा आदेश क्रमांक क्र.उविअ/कुळवहिवाट43/कोप्रोली/वर्ग 1आदेश/एस.आर.नं 33/2026/2509 दि.4/11/2026 मौजे.कोप्रोली गट नं 102/3 जुना स नं 151/3 जमीन मिळकत महाराष्ट् महसुल व वनविभाग यांचे कडील परिपत्रक क्र.टिएनसी 04/2013 प्र.क्र.196/ज 1 दि 16/07/2014 अन्वये श्री .निशिकांत मोतीराम पाटील रा.रामवाडी ता.पेण जि.रायगड विनंती अर्ज केला आहे.सदर अर्जान्वये अर्जदार श्री .निशिकांत मोतीराम पाटील रा. रामवाडी ता.पेण जि.रायगड यांना अर्ज वरून महाराष्ट्र महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्र.टि.एन.सी-04/2013 प्र.क्र.196/ज-1 दिनांक 07/05/2014 अन्वये भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 केले. अटी व शर्ती 1 ते 13 अधीन राहून या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही",
  "talathi": "तंत्रेश पोपट सावंत"
}
