{
  "village_code": "272400050287190000",
  "village_name": "धोंडपाडा",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 946,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:28:27Z",
  "surveys": [
    "49/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,\nलिहून देणार : चंदन राजाराम पाटील रा. धोंडपाडा यांनी रक्कम रुपये 99000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडील पत्र क्रमांक 306/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तंत्रेश पोपट सावंत"
}
