{
  "village_code": "272400050287200000",
  "village_name": "उंबर्डे",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3832,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:32:36Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र. हक्कनोंद/कात-२/ODC अहवाल निरंक/२०२६ तहसीलदार पेण यांचे कार्यालय, पेण दिनांक 13/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील स. नं. / गट नं. बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nसध्याचा स.नं. / गट नं. =81/ड /7 बदल केल्या नंतरचा स.नं./ गट नं. = 81/ड/7\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nमाननीय तहसीलदार सो पेण यांजकडील आदेश क्रमांक हक्कनोंद/कात-२/ODC अहवाल निरंक/२०२६ दिनांक १३/१०/२०२६. मिळालेवरून ई फेरफार प्रणाली मधील संगणकीकृत ७/१२ ची अचुकता निश्चित करण्यासाठी राज्यभरात महसूल विभागाच्या वतीने चावडी वाचनासह एडीट मॉड्युल, री-एडीट मॉड्युलव्दारे ७/१२ मधील दुरुस्तीची कार्यवाही कार्यवाही केलेली आहे. असे असुनही अजुन देखील ७/१२ मध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमा अंतर्गत कलम १५५ अन्वयेच्या आदेशाने करण्यात येत आहे. संगणकीकृत ७/१२ च्या डेटाबेस मधील गाव नमुना नं. १ (आकारबंद), गाव नमुना नं. ७/१२ व गाव नमुना नं. ८ अ मधील विसंगती निश्चित करण्यासाठी ODC मॉड्युल मध्ये १ ते ४१ अहवाल देवुन त्यात महत्त्वाच्या अहवालातील विसंगत ७/१२ ची संख्या MIS स्वरुपात सर्व वापरकर्ते यांना उपलब्ध करुन दिली आहे.तरी मा.राज्य समन्वयक,रा.भू.अ.आ.का. जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांचेकडील क्र.रा.भू-४/मार्गदर्शक सुचना क्रं. १२०/२०१९, दि./१२/२०१९ नुसार ई-फेरफार प्रणालीमधील संगणकीकृत गा.न.नं. ७/१२ ची अचुकता व दुरुस्ती करण्याकरीता ODC अहवाल १ ते ४१ निरंक करुन गा.न.नं. ७/१२ या आदेशान्वये दुरुस्ती करण्यात यावी. मिळालेवरून नोंद केली असे. सातबारा सदरी अन्य कोणताही बदल नाही.\n81/ड /7",
  "talathi": "तंत्रेश पोपट सावंत"
}
