{
  "village_code": "272400050287200000",
  "village_name": "उंबर्डे",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:15:23Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमिनी मौजे.उंबर्डे सर्व्हे नं 166 या बाबत कुळ श्री.बाळकृष्ण पांडुरंग म्हात्रे व इतर 6 यांनी मालक श्री.अभय दिनकर धारकर इतर 9 यांचे विरुद्ध ना. शेतजमीन न्यायाधिकरण पेण यांचे न्यायालयात कुळ कायदा कलम 32 ग दावा क्र. 06/2026/2 EQJ COURT NO.00048/2026 कडे दावा केला असुन सदर दाव्याच्या निकालानुसार कुळ श्री.बाळकृष्ण पांडुरंग म्हात्रे व इतर 6 नाव इतर अधिकारातुन कमी करुन कब्जेदार सदरि दाखल केले व जमिनमालक श्री.अभय दिनकर धारकर इतर 9 यांचे नाव कमी करुन इतर अधिकारात खरेदी किंमत र.रु.18423.24/- या रक्कमेसह दाखल केली.",
  "talathi": "तंत्रेश पोपट सावंत"
}
