{
  "village_code": "272400050287270000",
  "village_name": "सरेभाग",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 590,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:08:14Z",
  "surveys": [
    "147/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nबाजूस दाखल केलेली मौजे सरेभाग, ता. पेण येथील स. नं/ग.नं. 147/5 एकुण क्षेत्र 0.36.20 हे.आर, आकार 5.00 ही मिळकत नियंत्रण सत्ता प्रकारची असून जमीन मालक श्री. सुरेश जोमा वर्तक, रा-सरेभाग ता. पेण यांनी फेरफार क्र. 3882, दिनांक 18/06/1976 अन्वये किंमत भरल्याची नोंद आहे. तरी शासन परिपत्रक दि. 07 मे २०१४ मधील, तसेच सुधारित शासन परिपत्रक दि. 07/06/1995 मधील तरतुदीनुसार शेतकर्यास कलम 32 म चे प्रमाणपत्र 10 वर्षांपूर्वी मिळालेले असून शासन परिपत्रक तरतुदीप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता अर्जदार करीत आहे. उक्त अधिनियामान्वये सदर मिळकती वरील कुळ कायदा कलम 43 खाली भोगवटादार वर्ग-2 ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग-1 अशी नोंद जमीन मालक श्री. सुरेश जोमा वर्तक यांना शासन निर्णय दिनांक 7 मे 2014 मधील तरतुद क्र. क ते ग यांस अधिन राहण्यास सांगून केली\nमा. तहसिलदार पेण यांचे कडील आदेश क्र.हक्कनोंद/कात-2/कु.का.क.43/एस.आर.नं.182/2026/3173, दि. 23/09/2026 अन्वये नोंद केली.\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "अंकिता दिलीप सावंत"
}
