{
  "village_code": "272400050287270000",
  "village_name": "सरेभाग",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 595,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:08:14Z",
  "surveys": [
    "26/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीवरील खातेदार जनार्दन दामोदर मढवी रा.वाशी ता.पेण यांच्याकडून वारसा हक्काने मिळणाऱ्या त्यांच्या हिस्स्याच्या मिळकतीवर मुलगी ऐश्वर्या जनार्दन मढवी रा.वाशी ता. पेण हिच्या नावे श्री. वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित चा शेती साठी ९९०००/- ( नव्याण्णव हजार रुपये) चे कर्ज घेतले असून श्री. वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित ह्यांच्याकडील पत्र क्र. २२३१/२०२६ दि. ०६/१०/२०२६ नुसार सातबारा सदरी बोजा दाखल केला असे .\nअन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "अंकिता दिलीप सावंत"
}
