{
  "village_code": "272400050287330000",
  "village_name": "वावे",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 4154,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:05:10Z",
  "surveys": [
    "112/4/ब",
    "132/1",
    "68/1",
    "73/2/अ",
    "73/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकती मध्ये मे. दिवाणी न्यायाधीश क.स्तर यांचे कोर्टातील रे.मु.नं. ७१/२०२५ दि.१६/१०/२०२५ मधील राष्ट्रीय लोक अदालतमध्ये झालेल्या तडजोडीतील अॅवार्डनुसार मयत वसंत नारायण म्हात्रे मयत पत्नी शकुंतला वसंत म्हात्रे यांचे खालील प्रमाणे वादी प्रतिवादी वारसदार मुली व मुलगे आहेत.\nप्रतिवादी व वादी हे मूळ पुरुष मयत वसंत नारायण म्हात्रे यांचे वारसदार मुली व मुलगे आहेत. ही वंशवेल वादी नं.१ . बळीराम वसंत म्हात्रे व वादी नं. २ श्री. प्रशांत वसंत म्हात्रे प्रतिवादी नं. १ आशा बाळकृष्ण पाटील प्रतिवादी नं. २ लता सुरेश पाटील प्रतिवादी नं.३ मेघा वसंत पाटील यांना मान्य व कबूल आहे.\nदावा मिळकत क्र.१ म्हणजेच मौजे वावे येथील भूमापन क्र.व उपविभाग १३२/१, क्षेत्र ०-०९-४० हे.आर.पॉ. पो.ख.०-०१-५० हे.आर.पॉ. आकार रु.०.७० पैसे ही संपूर्ण मिळकत वादी नं. १ श्री. बळीराम वसंत म्हात्रे यांना देण्यास वादी नं.२ व प्रतिवादी नं.१ ते ३ यांची कोणतीही हरकत नाही.\nदावा मिळकत क्र. २ मौजे वावे भूमापन क्र.व उपविभाग ६८/१, क्षेत्र हे.आर.पॉ. ०-०८-१०, आकार रुपये ०.६१ पैसे ही जमीन व दावा मिळकत क्र. ३ मौजे वावे भूमापन क्र. व उपविभाग ७३/२/अ, क्षेत्र ०-०१-५० हे.आर.पा., पो.ख.०-००-३० हे.आर.पॉ. आकार रु.०.२३ पैसे ह्या मिळकती वादी नं. २ श्री. प्रशांत वसंत म्हात्रे यांस देण्यास वादी नं.१ व प्रतिवादी नं. १ ते ३ यांची कोणतीही हरकत नाही.\nदावा मिळकत क्र.४ मौजे वावे भूमापन क्र. व उपविभाग ७३/४, क्षेत्र ०-३२-७० हे.आर.पा., पो.ख. ०-०२-८० हे.आर.पॉ. आकार रु.४.९५ पैसे ह्या मिळकतीपैकी वादी नं. १ श्री. बळीराम वसंत म्हात्रे यांना ०-१७-० हे.आर.पॉ. इतके क्षेत्र देण्यात आले. तसेच वादी नं. २ श्री. प्रशांत वसंत म्हात्रे यांस ०-१८-५० हे.आर. पॉ. इतके क्षेत्र देण्यास प्रतिवादी नं. १ ते ३ यांची कोणतीही हरकत नाही.\nदावा मिळकत क्र.५ मौजे वावे भूमापन क्र. व उपविभाग ११२/४/ब, क्षेत्र ०-४८-९० हे.आर. पॉ. पो.ख. ०-०२-५० हे.आर. पॉ. आकार रु.७.१८ पैसे ह्या मिळकती पैकी वादी नं.१ यांना ०-१०-७० हे.आर.पॉ. व वादी नं.२ प्रशांत वसंत म्हात्रे यांना ०-१०-७० हे.आर.पॉ. इतके क्षेत्र देण्यास प्रतिवादी नं.१ ते ३ यांची कोणतीही हरकत नाही. तसेच याच मिळकतीपैकी प्रतिवादी नं. १ ते ३ यांना प्रत्येकी ०-१०-०० हे.आर. पॉ. प्रमाणे एकूण ०-३०-०० हे.आर.पॉ. इतके क्षेत्र सामाईकांत न विभागता देण्यास वादी नं.१ व २ यांची कोणतीही हरकत नाही.",
  "talathi": "अनिकेत रामदास पाटील"
}
