{
  "village_code": "272400050287470000",
  "village_name": "खरोशी",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 919,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:38:31Z",
  "surveys": [
    "218",
    "259",
    "264",
    "419",
    "495"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीस अर्जदार समाधान जनार्दन पाटील यांनी अर्ज केला की,मौजे खरोशी तालुका पेण जिल्हा रायगड गट क्रमांक २६४,२५९,४१९,२१८,४९५ वरील इतर अधिकार मधील खातेदार कै.पोसुबाई जनार्दन पाटील (आई) हे दि. २९/१०/२००५ रोजी मयत झाले असून वरील नमुद केल्याप्रमाणे मयत व्यक्तीस एकुण ०१ वारस\nअ.क्र. वारसाचे नाव मयत व्यक्तीशी नाते वय\n०१. समाधान जनार्दन पाटील मुलगा ४४\nअसून अन्य कोणीही वारस नाहीत याबाबत अर्जदार यांनी सत्यप्रतिज्ञापत्र दिलेले आहे.फेरफार क्रमांक २८२,२८९ दिनांक २६/१०/१९९५ प्रमाणे पोसुबाई जनार्दन पाटील यांची वारस नोंद झालेली आहे.तसेच फेरफार क्रमांक ३७ दिनांक ०३/०५/१९७३ प्रमाणे वारसाने नोंद झालेची दिसून येते.मृत्यु नोंदीचा दाखला,वारस पंचनामा,अर्जदार यांचा जबाब मिळाले वरून नोंद केली असे.दस्तऐवज गावदप्तरी दाखल.",
  "talathi": "स्वप्निल किसन चांदगुडे"
}
