{
  "village_code": "272400050287530000",
  "village_name": "कोपर",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 940,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:37:10Z",
  "surveys": [
    "73/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक कुळवहिवाट/कात-२/मौजे कोपर /32-म/2026\nआदेश दिनांक : 29/08/2026\nबाजुस नमुद केलेल्या मौजे कोपर येथील स.नं. 73/4 या 7/12 च्या इतर अधिकारात जमीन मालक श्री. मनोरमाबाई वासुदेव कुलकर्णी यांचा र.रु. 187.56/- (अक्षरी – एकशे सत्याऐशी रुपये छप्पन पैसे मात्र) चा बोजा आहे. सदर बोजाची संपुर्ण फेड जमिनीचे कुळ श्री. जाना महादू (कोळी) भोईर रा. कोपर, ता. पेण, जिल्हा - रायगड यांनी चलन क्रमांक 1681 दिनांक 28/12/1967 रोजी केली असुन त्याबाबत मा. तहसिलदार तथा अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण पेण यांच्या कार्यालयातील पत्र क्रमांक कुळवहिवाट/कात-२/मौजे कोपर /32-म/2026 दिनांक 29/08/2026 प्रमाणे 32 म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे सदर 7/12 च्या इतर अधिकारातील खरेदी किमतीचा बोजा नावासह कमी करून मा.तहसिलदार तथा अप्पर तहसिलदार शेतजमिन न्यायाघिकरण पेण यांचे कडील 32 म प्रमाणपत्र प्रमाणे नोंद केली व इतर अधिकारातील बोजा नावा सह कमी केला.",
  "talathi": "पल्‍लवी यशवंत भोईर"
}
