{
  "village_code": "272400050287530000",
  "village_name": "कोपर",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 942,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:37:10Z",
  "surveys": [
    "2/1/अ/1",
    "2/3/अ/1/अ",
    "5/2/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे कोपर सं.नं. 2/1/अ/1, 2/3/अ/1/अ, 5/2/ब/1 या 7/12 उताऱ्याच्या सामायिक जमीन मिळकतीच्या कब्जेदार सदरी श्रीम. पूजा राजन कोळी असे नाव दाखल आहे सदर नावात दुरुस्ती करून मिळणे बाबत श्रीम. पूजा राजेंद्र केणी ह्यांनी दि. 08/06/2026 रोजी मा.तहसिलदार कार्यालय पेण यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केलेला आहे तसेच अर्जदार यांनी सोबत राजपत्र क्रमांक महाराष्ट्र शासन राजपत्र RNI NO. MAHBIL/2009/31874, दि. 04 जून 2026 ते 10 जून 2026 सादर केलेले आहे त्या अनुषंगाने मा. तहसिलदार साहेब पेण ता.पेण यांच्या कार्यालयातील आदेश क्रमांक हक्कनोंद/कात 2/2026/50/3517 दिनांक 21/10/2026 प्रमाणे नोंद केली व 7/12 च्या कब्जेदार सदरी दाखल असलेले श्रीम. पूजा राजन कोळी ह्या नावात बदल करून श्रीम. पूजा राजेंद्र केणी असे नाव दाखल केले.",
  "talathi": "पल्‍लवी यशवंत भोईर"
}
