{
  "village_code": "272400050287710000",
  "village_name": "हमरापुर",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3731,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:09:44Z",
  "surveys": [
    "22/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे हमरापूर, ता. पेण, रायगड येथील स.नं. 22/10 च्या 7/12 च्या भूधारणा प्रकारात बदल करणे बाबत अर्जदार श्री. लक्ष्मीकांत शंकर कोथिंबरे रा. हनुमानपाडा, ता. पेण यांनी अर्ज केल्या वरून नियंत्रित सत्ता प्रकारात बदल करणे बाबत मा. तहसिलदार साहेब पेण यांचेकडील आदेश क्रमांक क्र. हक्कनोंद/ कात2/ कु.का.क.43/ एस.आर.नं.211/ 2026/ 3552 दिनांक 27/10/2026 बाबत सदर जमीन कुळ कायद्यातील तरतुदीप्रमाणे खरेदी/विक्रीची किंमत ठरवून 10 वर्षा पूर्वीचा काळ लोटला आहे तरी शासन परीपत्रक दि. 07/मे 2014 मधील तसेच सुधारित शासन परिपत्रक दि. 16 जुलै 2014 मधील तरतुदी नुसार शेतकऱ्यांस कलम 32 म प्रमाण पत्र 10 वर्षापूर्वी मिळालेले असून शासन परीपत्रका च्या तरतुदीनुसार सदर 7/12 च्या भूधारणा प्रकारात बदल करून भूधारणा वर्ग 2 कमी करून भूधारणा वर्ग 1 करणे बाबत मा. तहसिलदार साहेब पेण यांचेकडील क्र. हक्कनोंद/ कात2/ कु.का.क.43/ एस.आर.नं.211/ 2026/ 3552 दिनांक 27/10/2026 प्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "पल्‍लवी यशवंत भोईर"
}
