{
  "village_code": "272400050287710000",
  "village_name": "हमरापुर",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3737,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:41:46Z",
  "surveys": [
    "117/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक 2026 दिनांक 02/11/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील स. नं. / गट नं. बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nसध्याचा स.नं. / गट नं. =117/1 बदल केल्या नंतरचा स.नं./ गट नं. = 117/1/1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nबाजूस दाखल सर्वे क्रमांक च्या ई फेरफार प्रणाली मधील संगणीकृत 7/12 ची अचूकता निश्चित करण्यासाठी राज्यभरात महसूल विभागाच्या वतीने 7/12 व 8अ मधील विसंगती निश्चित करण्यासाठी ODC अहवाल 1 ते 41 देऊन त्यात महत्वाच्या अहवालातील विसंगती निरंक करून गाव न.नं. 7/12 दुरुस्त करण्यासाठी मौजे हमरापूर येथील सर्व्हे क्रमांक 117/1 मा. तहसिलदार कार्यालय यांच्या कार्यालयातील आदेश क्रमांक हक्कनोंद/कात 2/ODC अहवाल निरंक/2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे या सर्व्हे क्रमांक मध्ये दुरुस्ती करणेकामी मा.राज्य समन्वयक, रा,भू.अ.आ.का. जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांचेकडील क्र. रा.भू 4/ मार्गदर्शक सूचना क्र. 120/2019, दिनांक 12/2019 नुसार ई फेरफार प्रणाली मधील संगणीकृत गा.न.नं. 7/12 ची अचूकता व दुरुस्ती करण्याकरिता ODC अहवाल निरंक करणेसाठी मौजे हमरापूर येथील स.नं. 117,/1 हा चालू गा.न.नं. 7/12 उतारा बंद करून त्या ऐवजी स.नं. 117/1 असा नवीन गा.न.नं. 7/12 उतारा घडविण्यात यावा हि नोंद केली",
  "talathi": "पल्‍लवी यशवंत भोईर"
}
