{
  "village_code": "272400050287810000",
  "village_name": "रामराज",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:02:34Z",
  "surveys": [
    "38/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था वाशी-ओढांगी मर्या.\nलिहून घेणार : सुधाकर शंकर पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 38/1 तपशिल : श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित यांचा रक्कम रुपये 100000/- बोजा ठेवला - 1022\nबाजूस दाखल केलेल्या गट क्रमांकवर फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था वाशी ओढांगी मर्यादित यांचेकडील पत्र जा. क्र. 100/2026 दि 10/02/2026 व सह दुय्यम निबंधक पेण दस्त/रिकंवेंस डीड क्रमांक 932/2026 दि 11/02/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर अंगद चाटे"
}
