{
  "village_code": "272400050287820000",
  "village_name": "तरणखोप",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1502,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:45:43Z",
  "surveys": [
    "35/3",
    "35/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार : टीजेएसबी सहकारी बँक लि.ठाणे\nलिहुन घेणार : लतिका लहु पाटील\nबाजूस दाखल केलेल्या गट क्रमांकावरील टीजेएसबी सहकारी बँक लि.ठाणे यांचेकडून दिनांक 08/10/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु 2,40,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वरील टीजेएसबी सहकारी बँक लि.ठाणे शाखा पेण यांचेकडील पत्र TJSB/PEN/56/129 दि 12/10/2026 व सह दुय्यम निबंधक पेण दस्त/रिकंवेंस डीड क्रमांक 6106/2026 दि 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर अंगद चाटे"
}
