{
  "village_code": "272400050287820000",
  "village_name": "तरणखोप",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1504,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:11:41Z",
  "surveys": [
    "32/1/अ/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित शाखा पेण\nगहाणखत लिहुन देणार : शंकराराम गणेशराम देवासी रा. तरणखोप यांनी दुय्यम निबंधक पेण यांचेकडील दस्त क्रमांक 6493-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/1/अ/5 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकराराम गणेशराम देवासी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nप्रकाश बबन निवडुंगे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "ज्ञानेश्वर अंगद चाटे"
}
