{
  "village_code": "272400050287880000",
  "village_name": "वडगाव",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1758,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:03:32Z",
  "surveys": [
    "50/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई शाखा पेण\nगहाणखत लिहुन देणार : विष्णु सगू चौधरी रा. वडगाव यांनी दुय्यम निबंधक पेण यांचेकडील दस्त क्रमांक 6380-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/2/1 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु सगू चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nरणधिर माणिकराव पवार (खाता क्रमांक :- ) ,\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार - सुरेखा विष्णू चौधरी (खाता क्रमांक :- ) ,\nसहकर्जदार - विशाल विष्णू चौधरी (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "शितल एकनाथ सांबरे"
}
