{
  "village_code": "272400050287880000",
  "village_name": "वडगाव",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1760,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:03:32Z",
  "surveys": [
    "16/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तुर्भे नवी मुंबई\nलिहुन देणार : जयवंत काशिनाथ कडू रा. गट नंबर/ सर्वे नंबर 16/3 यांनी दुय्यम निबंधक पेण यांचेकडील दस्त क्रमांक 6534 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 कर्ज घेऊन क्षेत्र 0.0225 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयवंत काशिनाथ कडू , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.श्रीराम/तु/422 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000 चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल एकनाथ सांबरे"
}
