{
  "village_code": "272400050287880000",
  "village_name": "वडगाव",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1761,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:20:32Z",
  "surveys": [
    "35/2/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार :\nसुधीर गजानन म्हात्रे , रा. पेण, ता.पेण (खाता क्रमांक- 344) यांचे गट/सर्व्हे क्र. 35/2/3, क्षेत्र पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.17.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.01.20 हे.आर.चौ.मी हे असे एकुण क्षेत्र 0.18.60 हे.आर.चौ.मी. पैकी 0.02.00 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी त्यांनी\nलिहुन घेणार:\nसोनाली कुणाल पार्टे, रा.पेण, गट/सर्व्हे क्रमांक 35/2/3, एकुण क्षेत्र पैकी 0.02.00 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निबंधक पेण, जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 682/2018, दिनांक 17/03/2018 प्रमाणे रक्कम रुपये 884000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव खरेदी दस्तावरुन गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 मधील कलम 7 व 8 अन्वये तसेच महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण संक्षिप्त करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम 2025चे कलम 9 ची सुधारणा नुसार उक्त अधिनियमांच्या तरतुदीविरुद्ध झालेले सदरचे व्यवहार कोणतेही अधिमूल्य न आकारता, अशी हस्तांतरणे मानवी नियमाधीनकरण करण्याबाबतची तरतुद करण्यात आली आहे त्यानुसार गावदप्तरी नोंद केली.",
  "talathi": "शितल एकनाथ सांबरे"
}
