{
  "village_code": "272400050287890000",
  "village_name": "धावटे",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1670,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:48:29Z",
  "surveys": [
    "25/3/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीबाबत अर्जदार श्रीम.शितल हरिश्चंद्र वातेरे, रा.धावटे, ता.पेण, जि.रायगड यांनी मौजे धावटे, ता.पेण येथील स.नं./ग.नं. २५/३/ब/१ या मिळकतीच्या ७/१२ सदरी महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ च कलम १५५ नुसार नावात दुरुस्ती करुन मिळणेबाबत दि.२ ४/०२/२०२६ रोजी अर्ज सादर केला होता.\nअर्जंदार यांच्या अर्जाच्या अनुषंगाने मा. तहसिलदार पेण यांचे कार्यालयात दि.२०/०८/२०२६ रोजी सुनावणी घेण्यात आली असून, स्नेहा हरिश्चंद्र वातेरे ऐवजी शितल हरिश्चंद्र वातेरे असे नावात बदल करणेबाबत विनंती केली आहे. सोबत महाराष्ट्र शासन राजपत्र RNI NO. MAHBIL२००९/३१८७४, दि.३-०९ डिसेंबर २०१५ अन्वये नोंदणी क्र.M-१५६६१९२ नुसार स्नेहा हरिश्चंद्र वातेरे ऐवजी शितल हरिश्चंद्र वातेरे अशी दुरुस्ती भोगवटादार सदरी असलेल्या नावात करणे आवश्यक असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ नुसार अभिलेख अद्यावत करणे योग्य वाटत असल्यामुळे महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार, प्रश्नाधिन मिळकतीच्या संगणकीकृत गा.न.नं. ७/१२ उता-यावरील भोगवटादार सदरी दाखल असलेल्या नावात स्नेहा हरिश्चंद्र वातेरे ऐवजी शितल हरिश्चंद्र वातेरे असा बदल करणेकामी मा. तहसिलदार पेण यांचेकडील पारित आदेश क्र.हक्कनोंद/कात-२/२०२६/४८/३०९५, दिनांक १७/०९/२०२६ नुसार गावदप्तरी नोंद केली.",
  "talathi": "लतिका महादेव जाधव"
}
