{
  "village_code": "272400050288060003",
  "village_name": "मायणी-तळदेव",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1432,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:00:30Z",
  "surveys": [
    "13/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमीन मिळकतीबाबत -\nमिळकतीचे वर्णन -\nमौजे मायणी तळदेव - स. नं : 13/1क, क्षेत्र 0.3950, आकार 6.06 रु. पै.\nजमिनमालक श्री. रघुनाथ महादेव कोल्हाटकर यांच्या मालकीच्या खाली निर्दीष्ट केलेल्या जमिनीचे श्रीम. गंगू लहान्या वाघमारे व इतर ०४, रा.दांडवाडी-वावोशी, ता. खालापूर, जि. रायगड हे कूळ असून यांनी उक्त जमिनीची किंमत म्हणून रक्कम रुपये ४४८५/- (अक्षरी रक्कम चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये मात्र) व्याजासह संपूर्ण फेड केली. तसेच या जमिनीवरील ३२ ग खरेदी किंमतीचा बोजा असल्यास मा. तहसिलदार तथा अप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण पेण यांच्याकडील मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, १९४८ यांचे कलम ३२- म याअन्वये खरेदीचे प्रमाणपत्रचे आदेश क्र. कुळवहिवाट/ कात-२/ आर.एन.०६/ पान क्र.१५९/ ३२- म / २०२६ तहसिलदार तथा अप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण पेण यांचे कार्यालय, पेण दि. 09/10/2026 कुळ कायदा कलम ३२- म अनव्ये दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "सलोनी गेनू शिंदे"
}
