{
  "village_code": "272400050288140000",
  "village_name": "पेण ग्रामीण",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 13177,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:53:51Z",
  "surveys": [
    "109/5/अ/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मिळकती बाबत मा.दुय्यम निबंधक कार्यालय पेण यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.5960/2026 दिनांक 01/10/2026 रोजीच्या दस्ताप्रमाणे\nरिकन्व्हेन्स लिहून देणार :-\nश्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा तुर्भे\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार :-\n1) निलेश शरद ठाकूर\n2) शरद रघुनाथ ठाकूर\nयांनी व्याजासह संपूर्ण फेड केल्या असल्याबाबत श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा तुर्भे यांच्या कडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.5960/2026 दिनांक 01/10/2026 वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीच्या ७/१२ पत्रकी इतर अधिकारात रक्कम रु.3000000/- (अक्षरी तीस लाख रु. मात्र) दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "अनिकेत रामदास पाटील"
}
