{
  "village_code": "272400050288140000",
  "village_name": "पेण ग्रामीण",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 13180,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:53:51Z",
  "surveys": [
    "216/अ/1/अ/3/अ/7/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\n2)महेश जनार्दन आठवले ,3) उदय विष्णू साठे ,4) धर्मेंद्र जनार्दन पोटे ,5) जयंत श्रीकांत म्हात्रे ,दि युनायटेड ग्रुप ऑफ बिल्‍डर्स अॅन्‍ड डेव्‍हलपर्स तर्फे भागीदार 1)सचिन कमलकांत श्रृंगारपुरे - - -रा. पेण ग्रामीण(खाता क्रमांक2877) यांचे गट/सर्व्हे क्रमांक216/अ/1/अ/3/अ/7/2, बिगरशेती क्षेत्र 11.8706 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 11.8706 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमुख्याधिकारी पेण नगरपरिषद पेण ता.पेण जि.रायगड , (खाता क्रमांक :-4327)गट/सर्व्हे क्रमांक 216/अ/1/अ/3/अ/7/2 बिगरशेती क्षेत्र 11.8706 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पेण जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 84 दिनांक 09/01/2024 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nयाबाबत मुख्याधिकारी पेण नगरपरिषद पेण ता.पेण जि.रायगड यांचेकडील पत्र क्र. जा.क्र. पेनप/का.4/बां.वि./2026/1768 दिनांक 14/10/2026 नोंदणीकृत हस्तांतरण पत्र क्र. 84/2024 दि.09/01/2024 अन्वये सदर भूखंड पेण नगर परिषदेचा नावे करण्यास पत्र आलेवरून सबब हस्तांतरणपत्र वरून लिहून घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनिकेत रामदास पाटील"
}
