{
  "village_code": "272400050288140000",
  "village_name": "पेण ग्रामीण",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 13181,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:53:51Z",
  "surveys": [
    "291अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nमधुसुदन नारायण मनोहर, रामचंद्र नारायण मनोहर, सदाशिव नारायण मनोहर (खाता क्रमांक 1334) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 291 अ क्षेत्र 0.93.00 हे.आर.चौ.मी, पो. ख.0.42.00 पैकी क्षेत्र 0.93.00 हे.आर.चौ.मी, पो.ख. 0.42.00 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमुख्याधिकारी पेण नगरपरिषद पेण ता.पेण जि.रायगड , (खाता क्रमांक :-4327) गट/सर्व्हे क्रमांक 291 अ बिगरशेती क्षेत्र 0.93.00हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र\n0.93.00 हे. आर.चौ.मी, पो. ख. 0.42.00 हे यांना दुय्यम निंबधक पेण जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 79 दिनांक 31/03/1984 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nयाबाबत मुख्याधिकारी पेण नगरपरिषद पेण ता.पेण जि.रायगड यांचेकडील पत्र क्र. जा.क्र. पेनप/का.4/बां.वि./2026/1903 दिनांक 27/10/2026 नारायण विठ्ठल मनोहर व त्यांचे पुत्र रामचंद्र, सदाशिव व मधुसूदन नारायण मनोहर यांनी संदर्भीय नोंदणीकृत खरेदीखताने पेण नगरपरिषदेस विक्री केली असून, खरेदीनुसार जमिनीचा ताबा नगरपरिषदेस देण्यात आला आहे. फेरफार क्र.4658 अन्वये मनोहर कुटुंबियांचीच नावे भोगवटादार म्हणून आहेत सदर खरेदीखताच्या आधारे पेण नगर परिषदेच्या नावे करण्यास पत्र आलेवरून सबब हस्तांतरणपत्र वरून लिहून घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनिकेत रामदास पाटील"
}
