{
  "village_code": "272400050288200001",
  "village_name": "वरवणे आदिवासीवाडी",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 903,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:04:22Z",
  "surveys": [
    "80",
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nतहसीलदार पेण यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ प्रमाणे दिलेल्या आदेश क्रमांक : आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे/जा.क्र.हक्कनोंद/कात-२/कमी जास्त पत्रक/दु.र.नं.४०९/२०२६ दिनांक १३/१०/२०२६/2026 दिनांक :13/10/2026 प्रमाणे या गावातील खाली नमूद केलेल्या स.क्र./ग.क्र. चे आवश्यक नवीन ७/१२ संगणकीकृत करण्यात आले आहेत.\nस.क्र./ग.क्र. : 81, लागवडीयोग्य क्षेत्र : 0.0000 आकारणी :0.00 पोटखराबा क्षेत्र : 34.1200 एकक : हे.आर.चौ.मी भूधारणा : सरकार\nखाता क्रमांक : 112\nनाव : महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन पोटखराबा : 34.1200\nस.क्र./ग.क्र. : 80, लागवडीयोग्य क्षेत्र : 0.0000 आकारणी :0.00 पोटखराबा क्षेत्र : 46.0000 एकक : हे.आर.चौ.मी भूधारणा : सरकार\nखाता क्रमांक : 112\nनाव : महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन पोटखराबा : 46.0000\nया प्रमाणे दुरुस्ती करणे बाबत चा आदेश पाहून आदेशाने नवीन ७/१२ तयार करणेची नोंद घेतली.\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीमध्ये मा.तहसीलदार पेण यांचे आदेश क्रं.जा.क्र.हक्कनोंद/कात-२/कमी जास्त पत्रक/दु.र.नं.४०९/२०२६ दिनांक १३/१०/२०२६ नुसार वनविभागाचे कंपार्टमेंट नंबरला गा.न.नं.१ (आकारबंदचा)अंतिम नंबर देवून नवीन सर्व्हे/गट नं देण्यात आले असून वनविभागाचे बिगरनंबरी क्षेत्रास उप अधीक्षक,भूमी अभिलेख,पेण यांनी दिलेल्या कमी जास्त पत्रकान्वये नोंद घेण्याबाबत सूचित केले आहे.त्याअनुसार मौजे वरवणे आदिवासीवाडी येथील बाजूस दाखल जमिनीमध्ये महसूली अभिलेखांमध्ये गा.न.नं.७/१२ च्या कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन व इतर अधिकारात भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २३ ची बंधने लागू,केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तरकामास बंदी असा शेरा दाखल केला.सदरची नोंद मा.तहसीलदार पेण यांचे आदेश क्रं.जा.क्र.हक्कनोंद/कात-२/कमी जास्त पत्रक/दु.र.नं.४०९/२०२६ दिनांक १३/१०/२०२६ व मा.उपअधीक्षक,भूमी अभिलेख पेण यांचेकडील मौजे वरवणे आदिवासीवाडी चे क्रमांक/भूमापन/मौजे वरवणे आदिवासीवाडी/दु.र.नं.४०९/क.जा.प./२०२६/जा.क्र.३६२१ पेण दिनांक १३/१०/२०२६ वरून नोंद केली.",
  "talathi": "स्वप्निल किसन चांदगुडे"
}
