{
  "village_code": "272400050288370000",
  "village_name": "खारपाले",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1431,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:41:01Z",
  "surveys": [
    "67/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 08/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मालती राजेंद्र म्हात्रे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मालती नथु पाटील ऐवजी मालती राजेंद्र म्हात्रे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पेण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र हक्कनोंद /कात-2/2026/43/2875तहसीलदार पेण यांचे कार्यालय ,पेण दि. 19/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/08/2025 ते 20/08/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-25177485 अन्वये मालती नथु पाटील ऐवजी मालती राजेंद्र म्हात्रे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "साबळे माधुरी संजय"
}
