{
  "village_code": "272400050288370000",
  "village_name": "खारपाले",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1432,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:41:01Z",
  "surveys": [
    "37/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीची कुळ कायदा कलम 32 ग अनव्ये विक्री होऊन ठरलेली रक्कम रु 267.55/- ही श्री. भगवान देवजी शिंदे यांनी व्याजासह संपूर्ण फेड केल्या असल्याबाबत मा तहसीलदार पेण तथा अप्पर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण पेण यांच्या कडील क्र.कुळवहिवाट/कात-2/R-54/पान क्र.117/32-म/2026/3131 दिनांक- 11/09/2026 नुसार उक्त अधिनियमाच्या कलम 43 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे जिल्हाधीकाऱ्यांच्या आगाऊ मंजुरी वाचून उक्त जमीन, विक्री,देणगी म्हणून देऊन , तिचा आदला बदल करून ,गहाण ठेऊन , पट्ट्याने देऊन किंवा अभिहस्तातरण करून हस्तांतरित करण्यात येणार नाही किंवा विभागता येणार नाही. असे 32 म प्रमाणपत्र आल्यावरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीच्या 7/12 पत्रकी इतर हक्कात जमीन मालकाच्या नावासह कुळ कायदा कलम 32 म अनव्ये दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "साबळे माधुरी संजय"
}
