{
  "village_code": "272400050288440000",
  "village_name": "पाटणी पांडापुर",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2947,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:52:37Z",
  "surveys": [
    "123/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं. न. १२३/१/क ची जमीन ही नियंत्रित सत्ता प्रकाराने मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 मधील कलम 32 ग प्रमाणे भारती भगवान म्हात्रे व इतर यांचे नावे असुन सदर जमीन कुळ हक्क मान्य होऊन कुळांनी खरेदी केलेल्या जमीनी खरेदी दिनांकापासुन १० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र. टिएनसी-4/2013/प्र.क्र.196/ज-1, दि. 7/5/2014 अन्वये प्रस्तुत मिळकतीवरील कुळ कायदा कलम ४३ खालील भोगवटादार वर्ग २ ची नोंद कमी करुन वर्ग १ ची केली. वरील नोंद मा.तहसिलदार पेण यांच्याकडील आदेश क्र.हक्कनोंद/कात-२/कु.का.क.४३/ एस. आर. नं. २१९/३६१४/२०२६, दिनांक १३/१०/२०२६ याप्रमाणे केली. या आदेशाने ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "शंकर तेजराव तवर"
}
