{
  "village_code": "272400050288700600",
  "village_name": "खार दुतर्फा बोर्ली",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 4979,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:39:04Z",
  "surveys": [
    "66/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, रा वाशी-ओढांगी ता.पेण जि.रायगड\nलिहून देणार : निखिल कमलाकर मोकल संमती देणार कमलाकर धाया मोकल रा. कळवे यांनी रक्कम रुपये 99000/- कर्ज घेऊन मौजे खार दुतर्फा बोर्ली येथील नंबर/ सर्वे नंबर 66/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडील पत्र क्रमांक 2234/026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोपाल भगवान बगाडे"
}
