{
  "village_code": "272400050288700600",
  "village_name": "खार दुतर्फा बोर्ली",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 4980,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:39:04Z",
  "surveys": [
    "172/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nचंद्रकांत पांडुरंग पाटील रा. खार दुतर्फा बोर्ली (खाता क्रमांक 923) यांचे गट/सर्व्हे क्रमांक172/1, बिगरशेती क्षेत्र 0.2130 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.2130 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगोरखनाथ लहू म्हात्रे , (खाता क्रमांक :-1274) गट/सर्व्हे क्रमांक 172/1 बिगरशेती क्षेत्र 0.2130 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पेण जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1601 दिनांक 29/06/2011 प्रमाणे रक्कम रुपये 3289000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nदुय्यम निंबधक पेण जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1601 दिनांक 29/06/2011 हा दस्त बघितला असता सदर दस्तात एकुण क्षेत्र ०-४१-३० पैकी ०-२९-०९ एवढे क्षेत्र हा दस्ताचा विषय आहे परंतु लिहून देणार यांच्या नावे सद्यस्थितीत ०-२१-३० एवढे क्षेत्र शिल्लक असून लिहून घेणार यांना मान्य असले बाबत सत्यप्रतिध्न्यापत्र क्र.२६५२०४१७६१२६८६००३१५७८२ लेख करुण दिले आहे.",
  "talathi": "गोपाल भगवान बगाडे"
}
