{
  "village_code": "272400050288701600",
  "village_name": "खारबोर्ली",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 437,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:07:21Z",
  "surveys": [
    "2/1/अ",
    "3/6",
    "3/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कुळवहिवाट/कात-२/मौजे खरबोर्ली/३२ग बोजा/२०२६ दिनांक २१/१०/२०२६\nआदेश दिनांक : 21/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीमध्ये मा.तहसीलदार सो पेण यांजकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कात-२/आर.एन.०५/पान क्र.८१/३२म/०२/२०२२ तहसिलदार तथा अप्पर तहसिलदार शेतजमिन न्यायाधिकरण पेण यांचे कार्यालय पेण,दिनांक १९/०५/२०२२ मिळाले वरून ज्याअर्थी जमीनमालक श्री.भालचंद्र बाळकृष्ण देशपांडे यांच्या मालकीच्या खाली निर्दिष्ट केलेल्या जमिनीचे श्री. तुकाराम चांगा म्हात्रे, रा. खारबोर्ली, ता.पेण हे कूळ आहेत आणि ज्याअर्थी, मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, १९४८ यांचे कलम ३२-के यांच्या उपबंधान्वये कूळ श्री. तुकाराम चांगा म्हात्रे, रा. खरबोर्ली, ता. पेण यांस उक्त जमिनीची किंमत म्हणून रक्कम रु. ६७७.६९/- (अक्षरी सहाशे सत्त्याहत्तार रुपये एकोणसत्तर पैसे मात्र) अनामत ठेवण्याबद्दल फर्माविण्यात आले होते व त्याप्रमाणे, त्यांनी ती रक्कम अनामत ठेवली आहे, त्याअर्थी याव्दारे असे प्रमाणपत्र देण्यात येते की उक्त कूळ श्री. तुकाराम चांगा म्हात्रे, रा.खारबोर्ली, ता.पेण हे, उक्त अधिनियमाचे कलम ३२- म याच्या उपबंधान्वये उक्त जमिनीचे खरेदीदार आहेत असे समजण्यात आले पाहिजे.उक्त अधिनियमाच्या कलम ४३ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजूरीवाचून उक्त जमीन विक्री करुन, देणगी म्हणून देऊन,तिची अदलाबदल करुन, गहाण ठेवून,पट्ट‌याने देऊन किंवा अभिहस्तांकन करुन हस्तांतरित करता कामा नये किंवा विभागता कामा नये.\nभूमापन क्र. पोट हिस्सा क्षेत्रफळ आकारणी चतु:सिमा\nए गु\n२ १ क १ ० - २० - -\nपो.ख. ० - १/२\n३ २ अ १ - ७ - -\nपो.ख. ० - ७ १/४\nतसेच मा.तहसीलदार सो पेण यांजकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कात-२/मौजे खरबोर्ली/३२ग बोजा/२०२६ दिनांक २१/१०/२०२६ ग्राम महसूल अधिकारी जिते यांनी दिनांक १९/०९/२०२६ रोजी मार्गदर्शन कामी दिलेल्या पत्रान्वये मौजे खारबोर्ली येथील ३२ ग अन्वये प्राप्त झालेल्या दाखल्या बद्दलच्या स.क्र.ची नोंद दप्तरी आढळ होत नसल्याने नोंद घेता येत नसलेबाबत कळविले आहे.फेरफार ३२२, तारीख १८/१२/९३ पुरवणी आकार फोड पत्रक नं.१ आलेवरुन व लगत मे. तहसिलदार साो.पेण यांचेकडील पत्र क्र.एल.एन.डी.वशी १/२२२७/९३. दिनांक १८/१२/९३ वरुन नविन हिश्यांची नोंद करुन गा.न.७/१२ चे क्षेत्र आकारांत दुरुस्ती केली असल्याने या कार्यालयाकडून निर्गमित केलेले ३२ एम सर्टिफिकेट क्र.कुळवहिवाट/कात-२/आर.एन.०५/पानक्र.८१/३२-म/०५/२०२२, दि.१९/०५/२०२२ अन्वये मौजे खारबोर्ली येथील स.नं.२/१/अ. ३/६ व ३/८ चे ७/१२ सदरील ३२ ग चा बोजा कमी करण्यात यावा.सबब नोंद घेण्यात आली असे.",
  "talathi": "स्वप्निल किसन चांदगुडे"
}
