{
  "village_code": "272400060288720000",
  "village_name": "कोळगांव",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1574,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:40:05Z",
  "surveys": [
    "280"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nकरारनामा दस्त क्र.८१७२/२०२६.\nकरारनामा लिहुन देणार- विजय पांडूरंग म्हात्रे रा. कोळगाव ता.अलिबाग.\nकरारनामा लिहुन घेणार- टेरामरीन इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी तर्फे ऑयो.सिग्रो.कुणाल जेठवा रा.गुजरात अहमदाबाद.\nमिळकतीचे वर्णन मौजे- कोळगाव.\nगट.नं. २८० एकूण क्षेत्र ०.२०५० हे. आर पो.ख. ०.००५० .आकार ४.८१ पैसे. या मिळकतीतून एकपक्षी यांच्या मालकीच्या मिळकतीपर्यंत येण्या जाण्याकरिता\nम्हणजेच ( २७०.चौ.मिटर ) क्षेत्राचा उत्तर दिशेकडे पूर्व – पशिम असा ०९ मीटर (२९.५२९ फुट) रुंदीचा व ३० मीटर (९८.४३ फुट) लांबीचा असा रस्त्याकरिता जागा वापरण्याचा रस्ता जाण्यायेण्याकरीता कायमस्वरूपी रस्ता वहिवाटीचा निरंतर हक्क या करारनामाचा विषय आहे.\nमा.दुय्यम निबंधक अलिबाग यांचे कडील दस्त क्र. ८१७२/२०२६. रक्कम रु. १०१२५०० /- रु. दिनांक १४/१०/२०२६ . अन्वये नोंद केली.",
  "talathi": "दफेदार सरफराज मजहर"
}
