{
  "village_code": "272400060288790000",
  "village_name": "सारळ",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1124,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:28:45Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकती संदर्भात अप्पर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधीकरण तथा तहसीलदार अलिबाग यांच्या न्यायालयात टेनन्सी दावा क्र. टेनन्सी शाखा /कात-९/३२-ग दावा क्र. ०४/२०२४/२६ दाखल केला होता . सदर दाव्याचा निकाल दि. २९/०५/२०२६ रोजी होऊन मौजे म्हात्रोळी गट क्र. २ एकूण क्षेत्र ०.११.०० हे. आर या मिळकतीची कुळ नंदकुमार नारायण पाटील,चंद्रकांत नारायण पाटील, संजय नारायण पाटील, प्रदीप नारायण पाटील, सुजाता चंद्रकांत पाटील,विजया प्रशांत म्हात्रे च्या नावे मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अंतर्गत विक्री होऊन खरेदी किमत र रु. २१२५/- किमत ठरविण्यात येत आहे. सबब कुळ नंदकुमार नारायण पाटील व इतर ५ यांचे नाव कब्जेदार सदरी व मालक चंद्रकांत गोविंद पाटणकर व इतर 3 यांचे नाव खरेदी किंमत वसूल करणार म्हणून इतर अधिकारात दाखल करण्याची नोंद केली.",
  "talathi": "पंकज भिकाजी डोंगरे"
}
