{
  "village_code": "272400060288790000",
  "village_name": "सारळ",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1125,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:28:45Z",
  "surveys": [
    "355"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आर टी एस /कात ७ /९१२५३९९/कावि -१०६०/२०२६\nआदेश दिनांक : 28/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनी बाबत श्रीमती भावना भरत घरत राहणार अलिबाग यांनी मौजे सारळ गट नंबर ३५५ या मिळकतीच्या कब्जेदार सदरी फेरफार नंबर १८२ प्रमाणे कै यशोदा शांताराम कवळे यांच्या वारसांची सातबारा सदरी नोंद होणे बाबत अर्ज तहसील कार्यालय अलिबाग येथे केला होता.\nअर्जानुसार आज रोजी सातबारा मध्ये फेरफार क्रमांक १८२ प्रमाणे अंमल झालेला दिसून येत नाही परंतु २०१४-१५ च्या हस्तलिखित सातबारा मध्ये सदर फेरफराचा अंमल योग्य रित्या दिसून येत आहे . संगणीकृत सातबारा तयार करताना अंमल देण्याचा राहिल्याने मा तहसीलदार अलिबाग यांच्याकडील आदेश क्रमांक आर टी एस /कात ७ /९१२५३९९/कावि-१०६०/२०२६ नुसार गट क्रमांक ३५५ कब्जेदार सदरी फेरफार क्रमांक 182 प्रमाणे शरद शांताराम कवळे, प्रमोद शांताराम कवळे, संजय शांताराम कवळे, अरुणा ज्ञानेश्वर कोतवाल, भावना भरत घरत यांची नावे लावण्यात आली. आदेशाची प्रत दप्तरी दाखल असे",
  "talathi": "पंकज भिकाजी डोंगरे"
}
