{
  "village_code": "272400060288810000",
  "village_name": "रांजणखार डावली",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1652,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:18:07Z",
  "surveys": [
    "50/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 06/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार ज्योती दिपक धसाडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सोनू शंकर भगत ऐवजी ज्योती दिपक धसाडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अलिबाग यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/कात-७/७४0६५११/कावि-२९०१/२०२५ दि. 21/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-25191506 अन्वये सोनू शंकर भगत ऐवजी ज्योती दिपक धसाडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अजय रमेश जाधव"
}
