{
  "village_code": "272400060288860000",
  "village_name": "म्हात्रोळी",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1333,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:16:43Z",
  "surveys": [
    "148/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nसरोजिनी राहूल नार्वेकर रा. म्हात्रोळी(खाता क्रमांक665) यांचे गट/सर्व्हे क्रमांक148/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 6.2240 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 5.4250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.7990 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकोकण इकोनेस्ट रिॲलिटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड , (खाता क्रमांक :-744)गट/सर्व्हे क्रमांक 148/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 5.4250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.7990 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8312 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000000.00 घेऊन खरेदी दिली.सदरची मिळकत महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम 63 (1क) पोट कलम (1) च्या तरतुदीस अधीन खरेदी केलेली आहे .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पंकज भिकाजी डोंगरे"
}
