{
  "village_code": "272400060288860000",
  "village_name": "म्हात्रोळी",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1338,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:16:43Z",
  "surveys": [
    "111/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आर टी एस /कात ७ /१००१४७७९ /कावि-२२३२/२०२६\nआदेश दिनांक : 21/10/2026\nबाजूस दाखल असलेले गट नंबर ची जमीन श्री जयंत उर्फ जयंतकुमार गिरधारीलाल पताडिया उर्फ पाटडिया राहणार अहमदाबाद गुजरात यांचे नाव आहे\nजमीन मिळकतीवर सहहिस्सेदार म्हणून त्यांची पत्नी गीताबेन जयंतकुमार पाटडिया यांचे नाव दाखल करण्याबाबत श्री जयंत उर्फ जयंतकुमार गिरधारीलाल पताडिया उर्फ पाटडिया यांनी तहसील कार्यालय अलिबाग येथे १२/१०/२०२६ रोजी अर्ज केला होता प्रश्नाधीन मिळकतीचे प्रकरणी छाननी केली असता मौजे म्हात्रोळी येथील जमिनीचे सातबारा मध्ये कब्जेदार सदरी जयंत गिरधारीलाल पताडिया यांचे नाव फेरफार क्रमांक 301 अन्वये दाखल आहे\nतसेच लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत महिलांचा हिस्सा म्हणजे सातबारा बरोबर उताऱ्यात पुरुषांबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणे बाबत शासन परिपत्रक क्रमांक एस-१४/२१६८१६/प्र क्र ४५८/ल दि १५/०९/१९९२ पत्रानुसार आणि महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील कलमांच्या अधीन राहून पुरुषांबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काबाबत नोंद करणेबाबत सूचित केले असल्याने सातबारा मध्ये कब्जेदार सदरी सह हिस्सेदार म्हणून श्री जयंत उर्फ जयंतकुमार गिरधारीलाल पताडिया उर्फ पाटडीया यांच्या पत्नी श्रीमती गीताबेन जयंतकुमार पाटडिया यांचे नाव दाखल करण्यात आले\nसदरची नोंद माननीय तहसीलदार अलिबाग यांच्या क्रमांक आर टी एस/कात ७ /१००१४७७९/कावि-२२३२/२०२६ दि २१/१०/२०२६ आदेशावन्ये नोंद केली",
  "talathi": "पंकज भिकाजी डोंगरे"
}
