{
  "village_code": "272400060288910001",
  "village_name": "झिराडपाडा",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2492,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:15:07Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nकल्पना मुकेश कोळी रा. धोकवडे यांच्या वैयक्तिक मालकीची मौजे झिराडपाडा येथे (खाता क्रमांक195) नुसार गट क्रमांक 66, एकूण क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nचैताली वैभव पाटील ,रोहीत किरण पाटील मौजे झिराडपाडा येथे नवीन (खाता क्रमांक :-317)गट/सर्व्हे क्रमांक 66 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8185 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार रोहीत किरण पाटील यांनी शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून मौजे पवेळे ता.अलिबाग जि. रायगड येथील गट नं.51/4 या शेतजमिनीचा 7/12 उतारा दस्तासह जोडला आणि खरेदी चैताली वैभव पाटील यांनी शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून त्यांचे वडील दिलीप कुंडलिक कडवे यांच्या नावे असलेला मौजे मिळकतखार ता. अलिबाग जि.रायगड येथील गट नं. 7 या शेतजमिनीचा 7/12 उतारा दस्तासह जोडला आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संतराम महादेवराव हांगे"
}
