{
  "village_code": "272400060288990000",
  "village_name": "सातिर्जे",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1864,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:28:33Z",
  "surveys": [
    "272/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार आय सी आय सी आय बँक लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकरिता राजबली रामापती गौतम\nगहाणखत लिहुन देणार : तेजस राजन येलवे ,मिंजल स्मित जवेरी रा. सातिर्जे यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्रमांक 8446-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 272/2/2 क्षेत्र 0.1860 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तेजस राजन येलवे ,मिंजल स्मित जवेरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nलिहून देणार सहकर्जदार स्मित विपुल जवेरी (खाता क्रमांक :- 650) ,",
  "talathi": "संतराम महादेवराव हांगे"
}
