{
  "village_code": "272400060288990000",
  "village_name": "सातिर्जे",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1865,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:28:33Z",
  "surveys": [
    "272/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : अनुपम फिनसर्वलिमिटेड\nलिहून घेणार : मिंजल स्मित जवेरी\nगट नंबर 272/2/2 वरील अनुपम फिनसर्व लिमिटेड यांचेकडून दिनांक 01/08/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 20000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अनुपम फिनसर्व लिमिटेड यांचे गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र (रिकन्व्हेन्स)दु.नि.अलिबाग यांचेकडील दस्त क्र. 8417/2026 नुसार दि. 23/10/2026 रोजी नोंदणीकृत करून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतराम महादेवराव हांगे"
}
