{
  "village_code": "272400060289000001",
  "village_name": "नांदईपाडा",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1857,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:57:17Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nगुलाब अशोक थळे ,वैभव अशोक थळे ,श्रीनिवास अशोक थळे ,समिधा संजय भोईर रा. नांदईपाडा यांच्या सामाईक मालकीची मौजे नांदईपाडा येथे (खाता क्रमांक12) नुसार गट क्रमांक 68, एकूण क्षेत्र 0.1620 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1490 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुधिर जुगलकिशोर चिरानिया रा. मुंबई , मौजे नांदईपाडा येथे (खाता क्रमांक :-346) गट क्रमांक 68 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1490 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8442 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9200000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार यांनी शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून मौजे नांदईपाडा येथील गट नं 71 चा 7/12 उतारा दस्तासह जोडला आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संतराम महादेवराव हांगे"
}
