{
  "village_code": "272400060289010001",
  "village_name": "चोंढी",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1305,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:47:08Z",
  "surveys": [
    "73/1",
    "73/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड ,\nलिहुन देणार : अथर्व रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर संतोष मयुरेंद्र भिवंडकर रा. चोंढी गट नंबर/ सर्वे नंबर 73/1, 73/2 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. कर्जत 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7900 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 8.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अथर्व रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर संतोष मयुरेंद्र भिवंडकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 20/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ओम संतोष हाके"
}
