{
  "village_code": "272400060289200000",
  "village_name": "चिंचवली",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2053,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:13:13Z",
  "surveys": [
    "44/1ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकती बाबत मे.अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण यांचे न्यायालयाकडील कु.का.कलम ३२ ग अन्वये जमिनीचे कुळ पार्वती हरिभाऊ मोकल वैगरे १५ यांचे नावे खरेदी किंमत रक्कम रु.१०८९८ रु किमतीचा बोजा ठरला असून खरेदी किंमत वसूल करणार जमीन मालक नारायण विनायक बिवलकर यांचा इतर हक्कात खरेदी किंमतीचा बोजा ठेवला.",
  "talathi": "निशा राजेंद्र पाटील"
}
