{
  "village_code": "272400060289350000",
  "village_name": "लेभी",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 515,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:39:00Z",
  "surveys": [
    "26/2/अ",
    "3/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्व्हे न जमिनीचे भोगवटादर सदरी श्रीमती स्मिता काशीनात मोकळ व वंदना विनायक म्हात्रे अशी नावे फेरफार क्र ३६० व ५१४ ने वारसा हक्काने दाखल झाली आहेत परंतु वरील दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असून पैकी वदना विनायक म्हात्रे हे नाव कायम ठेवून स्मिता काशिनाथ मोकळ हे नाव कमी केले",
  "talathi": "मनोज पांडुरंग वाडकर"
}
