{
  "village_code": "272400060289460000",
  "village_name": "सुतारपाडा",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:29:42Z",
  "surveys": [
    "17/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nशंकर हिरू पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. रंजित शांताराम म्हात्रे रा. गोंधळपाडा , ता. अलिबाग , जि. रायगड (खाता क्रमांक178) यांचे गट/सर्व्हे क्रमांक17/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3690 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3210 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- १) रंजित शांताराम म्हात्रे ,२) सुयश रंजित म्हात्रे अ.न. १ व २ दोन्ही रा. गोंधळपाडा, ता. अलिबाग , जि. रायगड (खाता क्रमांक :-202)गट/सर्व्हे क्रमांक 17/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3210 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8228 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "SUNIL ANANT BHAGAT"
}
