{
  "village_code": "272400060289550000",
  "village_name": "कार्ले",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 938,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:36:25Z",
  "surveys": [
    "326"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nजयवंत धोंडू भगत ,प्रदीप धोंडू भगत ,प्रमोद धोंडू भगत ,भरत धोंडू भगत ,सुरेखा कृष्णा कवळे - - -रा. कार्ले(खाता क्रमांक65) यांचे गट/सर्व्हे क्रमांक326, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4480 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2080 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n१) रमेश गोपालदास खुशलानी , २) मनिष रमेश खुशलानी , - - -, (खाता क्रमांक :-529)गट/सर्व्हे क्रमांक 326 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2080 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6874 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार अ.क्र. १ यांचे नावे मौजे वेश्वी ता. अलिबाग येथील स.न. ४०/१/अ/३ हि मिळकत आहे. तसेच खरेदी घेणार अ.क्र. २ यांच्या वडिलांच्या नावे शेतजमिन मिळकत असल्याबाबत त्यांनी दि. २४/०८/२०२६ रोजीचे प्रतिज्ञापत्र जोडले आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शिल्पा तुकाराम कवटे"
}
