{
  "village_code": "272400060289550000",
  "village_name": "कार्ले",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 947,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:36:25Z",
  "surveys": [
    "304"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमौजे कार्ले ता. अलिबाग येथील ग.नं. 304 क्षेत्र 0.20.70 हे.आर. आकार 5.25 पैसे ह्या मिळकतीच्या बाबतीत अपर तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण अलिबाग तथा तहसिलदार अलिबाग यांचेकडील क्र. T.R.B.No. 34/31 दि. 08/04/61 दिनांक 07/10/2026 रोजीचे मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 32-म अन्वये खरेदी प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने 7/12 च्या इतर अधिकारात दाखल असलेला ज. मा विनायक यशवंत कामत ख. कि . र. रु. 3402.00 ह 10 हा बोजा कमी करण्याबाबत नोंद केली.",
  "talathi": "शिल्पा तुकाराम कवटे"
}
