{
  "village_code": "272400060289660000",
  "village_name": "खंडाळे",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 927,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:40:32Z",
  "surveys": [
    "298/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार - शेखर शेट्ये रा. बोडणी ता. अलिबाग\nलिहून घेणार - प्रशांत प्रकाश देसाई रा. नेहुली ता. अलिबाग\nमौजे खंडाळे ता. अलिबाग जि. रायगड येथील ग.न. 298/1 क्षेत्र 0.44.0 हे.आर. पो.ख. 0.10.50 हे.आर. एकूण क्षेत्र 0.54.50 हे.आर. आकार 5.07 रु. पैसे. मिळकतीतून या पश्चिम दिशेकडून पूर्वे दिशेकडे 6/1 मीटर रुंद व उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे 20.4 मीटर लांबीचा क्षेत्र 0.01.00 हे.आर. ग्रुप ग्रामपंचायत खंडाळे मालमत्ता क्र. 222 याकरिता वहिवाट हक्काचा करारनामा मा. दुय्यम निबंधक अलिबाग दस्त क्र. 6433/2026 दि. 07/08/2026 रोजीचे दस्तावरून नोंद केली.",
  "talathi": "शिल्पा तुकाराम कवटे"
}
