{
  "village_code": "272400060289690000",
  "village_name": "गोंधळपाडा",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1270,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:42:20Z",
  "surveys": [
    "81/1",
    "81/2",
    "81/3",
    "81/4",
    "81/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : रायगड जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. अलिबाग शाखा चोंढी\nगहाणखत लिहुन देणार : प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी अलिबाग अध्यक्षा श्रीमती मिनाक्षी प्रभाकर पाटील रा. गोंधळपाडा यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्रमांक 7545-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/1, 81/2, 81/3, 81/4, 81/6 क्षेत्र 38.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी अलिबाग अध्यक्षा श्रीमती मिनाक्षी प्रभाकर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nरुपेश प्रकाश म्हात्रे (खाता क्रमांक :- 0) ,\nचित्रलेखा नृपाल पाटील (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "शिल्पा तुकाराम कवटे"
}
